Thursday, 8 January 2015

श्री लंकेमधील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक



या निवडणूकीतश्रीसेन विजयी झाल्याचे घोषित झाल्यावर श्रीलंकेचे पोलिस प्रमुख त्यांच्या भेटीसाठी गेले असतानाचा फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केला गेला.एक विलक्षण गोष्ट म्हणजे या फोटोमध्ये श्रीसेन यांच्या कचेरीत भिंतीवर  महात्मा गांधींचा फोटो लावलेला स्पष्टपणे दिसतो आहे.  महात्मा गांधी हे श्रीसेन यांना अत्यंत आदरणीय आहेत हे यावरून नक्कीच सूचित होते.


9 जानेवारी 2015