इ.स. 1799 मध्ये प्रसिद्ध झालेला पानिपत लढाईचा वृत्तांत
Add caption
वरील वृत्तांतसन1799 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एशियाटिक रिसर्च या नियतकालिकामध्ये सविस्तर रित्या दिलेला आहे. कोणा वाचकांना तो मुळात वाचण्याची इच्छा असेल तर आपला मेल अॅड्रेस कळवल्यास मी तो पाठवू शकेन.